Surprise Me!

रात्रीच्या वेळी चार्ज होईल गाडी; न्यूट्रिनो सेल वर संशोधन करणार भारत | research | Sakal Media |

2021-04-28 1,556 Dailymotion

रात्रीच्या वेळी चार्ज होईल गाडी; न्यूट्रिनो सेल वर संशोधन करणार भारत

भारतासह जगाला मिळेल उर्जास्रोतांचा अमर्याद स्रोत

पुणे : नव्या युगाचा नवीनतम ऊर्जा स्रोत म्हणून ओळखला जाणाऱ्या न्यूट्रिनो एनर्जीसाठी भारत आणि जर्मनीत करार होत आहे. जर्मनीतील न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप देशाची इलेक्ट्रॉनिक पदार्थ प्रयोगशाळा असलेल्या पुण्यातील सी-मेट सोबत सहकार्य करणार आहे. काय आहे न्यूट्रिनो एनर्जी?, तिचा कसा होणार वापर, कसे बदलेल ऊर्जा क्षेत्र जाणून घेऊ या व्हिडिओतून.....

(व्हिडीओ : प्रमोद शेलार)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon